
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ येथील नागनाथ महाराज यांच्या रुद्राक्ष माळेतील सोन्याच्या चकत्या चोरी प्रकरणी पोलीस तपासाला वेग आला असून, मंगळवार ता 22 रोजी दुपारी दोन वाजता मंदिरात फॉरेन्सीक, फ्यारो व एलसीबी टीम दाखल झाली. टीमने मंदिरातील गाभारा व परिसर थ्रीडी उपकरणाने स्कॅन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.