लाईव्ह न्यूज

Theft Stole jewelry : उकाड्यामुळे गच्चीवर झोपले अन् चोरट्यांनी दागिने चोरले; उत्तर सोलापुरातील अकोलेकाटीची घटना

Solapur News : अनेकजण उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवतात किंवा मोठ्या आवाजाचा कुलर लावतात. काहीजण घराच्या स्लॅबवर किंवा अंगणात झोपतात. या संधीचा फायदा घेऊन चोरटे त्यांचा डाव साधत आहेत.
Jewelry Theft
Jewelry Theftsakal
Updated on: 

सोलापूर : उन्हाच्या तडाख्याने वाढलेल्या उकाड्यामुळे घराच्या गच्चीवर झोपायला गेलेल्या दिनेश नरहरी क्षीरसागर (रा. अकोलेकाटी, ता. उत्तर सोलापूर) यांच्या घरातून चोरट्यांनी एक लाख ६८ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी त्यांनी सोलापूर तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com