Ram Temple : रामनवमी सप्ताहात कौसल्या मातेचे डोहाळे; लष्कर भागातील 'या' राम मंदिराला दीडशे वर्षांचा इतिहास

Ram Temple History : लष्कर भागातील राम मंदिराला (Ram Temple) दीडशे वर्षांचा इतिहास आहे. रामनवमीच्या उत्सवास सुरवात झाली आहे.
Ram Temple
Ram Temple Historyesakal
Updated on

सोलापूर : लष्कर भागातील राम मंदिराला (Ram Temple) दीडशे वर्षांचा इतिहास आहे. रामनवमीच्या उत्सवास सुरवात झाली आहे. धार्मिक कार्यक्रमासोबत कौसल्या मातेच्या (Kausalya Mata) डोहाळे कार्यक्रम हे सप्ताहाचे वैशिष्ट्य आहे. हे राम मंदिर दीडशे वर्षापूर्वीचे आहे. जगन्नाथ सोनी यांनी या मंदिराची स्थापना केली. १९३६ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाला. या मंदिराचे ट्रस्ट देखील केलेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com