Solapur Crime: साेलापूरातील लष्करमध्ये तिघांना मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Solapur cantonment assault case details: रस्त्यावर गॅस सिलिंडर टाकण्यावरून वाद; बिअरची बाटली व ब्लेडने तिघांवर हल्ला, लष्कर परिसरात खळबळ
Solapur Cantonment Incident: Police Register Case Against Two for Assault

Solapur Cantonment Incident: Police Register Case Against Two for Assault

sakal

Updated on

सोलापूर: रस्त्यावर गॅस सिलिंडर का टाकला, अशी विचारणा केल्याने दोघांनी बिअरच्या बाटलीने व ब्लेडने तिघांना मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. मंगळवारी (ता. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास लष्कर परिसरातील बेडर पूलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com