Solapur Accident : बस रस्त्याच्या खाली घेतली, तरीही टिपरची धडक: काळाची हुलकावनी, चारजण जखमी नक्की काय घडलं?

Solapur News : एसटी चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या खाली उतरवली. तरीही टिपरने बसला धडक दिली. हा अपघात मंद्रूप- निंबर्गी रस्त्यावरील निंबर्गी गावाजवळ गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
Despite stepping aside, tipper collides—four injured in a frightening road accident.
Despite stepping aside, tipper collides—four injured in a frightening road accident.Sakal
Updated on

कुसूर : सोलापूरहून तेलगावला निघालेल्या एसटीला समोरून येणाऱ्या टिपरने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले. पाचजणावर किरकोळ उपचार करून घरी पाठवले. तर दोनजणांना उपचारासाठी सोलापूरला पाठवले. एसटी चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या खाली उतरवली. तरीही टिपरने बसला धडक दिली. हा अपघात मंद्रूप- निंबर्गी रस्त्यावरील निंबर्गी गावाजवळ गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com