Meidev Raja Solapur History : सोलापुरातील 'तीर्थ'मध्ये आढळला 14 व्या शतकातील दुर्मिळ शिलालेख; 'मेईदेव' राजाचा इतिहास प्रथमच समोर, शिलालेखावर काय लिहिलंय?

Meidev Raja inscription found in Solapur : दक्षिण सोलापूरमधील तीर्थ येथे इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांना मेईदेव राजाचा १४व्या शतकातील मराठी शिलालेख सापडला.
Historical Inscription of Meidev Raja Found at Tirth

Historical Inscription of Meidev Raja Found at Tirth

esakal

Updated on

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ येथे इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांना ऐतिहासिक सर्वेक्षण करताना मेईदेव राजाचा शिलालेख आढळून आला आहे. पुण्यातील इतिहास अभ्यासक अथर्व पिंगळे यांनी याचे वाचन केले. त्यामुळे तीर्थ गावाच्या इतिहासावर नव्याने प्रकाश (14th century Marathi inscription at Tirth) पडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com