Successful Transplant: दीड वर्षांच्या प्रदीपमुळे भावाला मिळाले नवजीवन; थॅलेसेमियाग्रस्त पाच वर्षीय संदीपला बोन मॅरो दान, उपचार यशस्वी!

Pediatric Bone Marrow Transplant inspiring case : प्रदीपच्या बोन मॅरो दानाने संदीपला मिळाले नवीन जीवन, थॅलेसेमियावर मात!
Little Brother Turns Hero: Bone Marrow Donation Cures 5-Year-Old

Little Brother Turns Hero: Bone Marrow Donation Cures 5-Year-Old

sakal

Updated on

सोलापूर: जीवघेण्या थॅलेसेमिया आजाराने ग्रासलेल्या पाच वर्षीय संदीपचे प्राण त्याचा लहान भाऊ, दीड वर्षीय प्रदीपने ‘बोन मॅरो’ दान करून वाचवले. आता संदीप येत्या दोन महिन्यांत निरोगी आयुष्याची सुरवात करणार आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) तंत्रामुळे लहान बालकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणे आता शक्य झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com