
टेंभुर्णी : ट्रॅक्टरचा हॉर्न का वाजवला म्हणून सहा जणांच्या टोळीने ट्रॅक्टरचालक व त्याच्या लहान भावास नाकातोंडातून रक्त येईपर्यंत हाताने व लोखंडी टॉमीने दंडावर गालावर, पाठीवर जबर मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णीत घडली.