Anjangaon Kheloba:अंजनगाव खेलोबा येथे रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प; शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, पोलिस अधीक्षकांची दोन दिवस भेट!

police superintendent visit after tension in Anjangaon: अंजनगाव खेलोबा येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेवरून दोन गट आमनेसामने; रास्ता रोकोमुळे माढा-मोहोळ मार्गावरील वाहतूक ठप्प, गावात तगडा पोलिस बंदोबस्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत भेटी
Anjangaon Kheloba Sees Massive Protest, Traffic Comes to Standstill

Anjangaon Kheloba Sees Massive Protest, Traffic Comes to Standstill

sakal

Updated on

उपळाई बुद्रूक: माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेवरून दोन दिवसांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. गुरुवारीही वातावरण चिघळलेलेच राहिले. बुधवारी झालेल्या दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दोन्ही गटांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने माढा-मोहोळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com