Mohol Accident : मोटारसायकल व कार अपघातात दोघांचा मृत्यु

फॉर्चुनर कारने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
accident

accident

sakal

Updated on

मोहोळ - एका फॉर्चुनर कारने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तेलंगवाडी फाट्यावर सोमवार ता 9 रोजी सायंकाळी 6.30 वाजता झाला. राहुल बाळासाहेब कदम रा तेलंगवाडी, दत्तात्रेय मुळे रा खंडाळी अशी मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com