

Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
sakal
मोहोळ: मोहोळमधून धाराशिवकडे कत्तलीसाठी गायींच्या ४० वासरांना घेऊन जाणारा ट्रक (एम .एच ११ ए.एल ३१५९) उलटला. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पाच वासरांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक अनेक वासरे जखमी झाल्याची माहिती मोहोळ पोलिसांनी दिली.