dada bhuse
sakal
मंगळवेढा - सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मंगळवेढा मोठा राजकीय क्टिस्ट निर्माण झाला असून, निवडणुकीत सध्या तिसऱ्या आघाडीचे संकेत मिळू लागल्यामुळे ही लढत तिरंगी होणार की दुरंगी होणार याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले.