
मोहोळ : मालट्रकवर चालक म्हणून ठेवलेल्यानेच गाडीचे टायर, डिझेल विकून व खर्चाला दिलेले पैसे अशी एकूण दोन लाख ५० हजारांची फसवणूक केल्याची घटना पोफळी (ता. मोहोळ) येथे घडली. याप्रकरणी चालक नितीन अनिल कानडे याच्या विरोधात तब्बल वर्षाने मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.