Criminal background visitors at Tuljapur temple
esakal
तुळजापूर : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश कसा मिळतो, कोण देतो, याची चौकशी करावी, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भोपे मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर यांनी केली (Tuljapur temple unauthorized darshan controversy) आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्तीकरण पुजार यांना बुधवारी (ता. १४) निवेदन दिले आहे.