मृताचा भाऊ सुमीत कसबे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक शहाजी नारायण आरगडे (रा. शिवाजीनगर, अलिपूर रोड, बार्शी) याच्याविरूद्ध बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : बार्शी-सोलापूर रोडने पोस्ट चौकाकडे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला सोलापूरहून बार्शीकडे जाणाऱ्या ट्रक चालकाने (एमएच १३, जी १५७५) जोरात धडक दिली. त्यात अमित जयवंत कसबे (वय २१, रा. बगले बरड, बार्शी) हा गंभीर जखमी झाला.