Uday Samant: मराठा समाजाचा प्रश्न सोडवू, १७ जागा जिंकू: उद्योगमंत्री उदय सामंत, एमआयडीसीचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन

Maratha community issues Maharashtra: मराठा आरक्षण प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची ग्वाही; विधान परिषदेत महायुतीकडून सर्व १७ जागांवर विजयाचा आत्मविश्वास, मित्रपक्षांना सोबत घेण्याचे आवाहन
Uday Samant
Uday Samant

sakal

Updated on

सोलापूर : मराठा समाजाला न्याय देण्याची महायुती सरकारची भूमिका पहिल्यापासूनच सकारात्मक राहिली आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व शंकांचे निरसन करून हा प्रश्न कायमचा तडीस नेला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सोलापूर जिल्हा शिवसेना कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने उतरणार असून, सर्व १७ जागांवर आम्ही विजय मिळवू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

Will Solapur IT Park shift from Hotgi Road?
Government Reassesses Maratha Reservation Protest Cases; 56 Withdrawn in Solapur
Promise Delivered: Families of Deceased Agitators to Get Employment in MIDC Units
MIDC to Offer Compassionate Jobs to Families of Deceased Maratha Agitators
Marathi News Esakal
www.esakal.com