Ujani Dam: 'उजनी धरण 97.13टक्के भरले'; धरणातून पन्नास हजार क्यूसेकने भीमा नदीत विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या मुळे पाण्यात वाढ होऊ लागल्याने शुक्रवारपासूनच पहिल्या टप्प्यात पाच हजार क्यूसेक्सने विसर्ग सोडण्यात आला हळूहळू त्यात वाढ करीत रविवार सायंकाळपर्यंत तो 50 हजार क्युसेस पर्यंत वाढवण्यात आला.
Ujani dam releasing 50,000 cusecs of water into Bhima river after reaching 97.13% storage – flood alert issued.
Ujani dam releasing 50,000 cusecs of water into Bhima river after reaching 97.13% storage – flood alert issued.Sakal
Updated on

-संतोष आटोळे

इंदापूर : पुणे, सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये सोमवार (ता.28) सकाळी 6 वाजेपर्यंत 97.13 टक्के पाणीसाठा झाला.तर धरणात 44 हजार 808 क्युसेक्स ने पाणी आवक होत असून यामुळे धरणामधून भीमा नदी पात्रात 50 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com