Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

Ujani Dam live storage 54 percent: वरच्या भीमा खोऱ्यातील पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ; ५४ टक्के उपयुक्त साठा आणि ५,५७० क्युसेक विसर्ग कायम, पिण्याचे पाणी व सिंचनासाठी दिलासा
Ujani Reservoir Update: 12,797 Cusecs Inflow, 5,570 Cusecs Released

Ujani Reservoir Update: 12,797 Cusecs Inflow, 5,570 Cusecs Released

sakal

Updated on

सोलापूर : पुणे जिल्ह्याच्या वरच्या भागात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम उजनी धरणाच्या आवकेवर दिसून येत असून, बुधवारी (ता. २२) सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणात १२ हजार ७९७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने जलसंपदा विभागाने ५ हजार ५७० क्युसेक विसर्ग कायम ठेवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com