Ujani Dam: उजनीतून भीमा नदीत पुन्हा विसर्ग सुरू; धरण ९९.७८ टक्क्यांवर; पाणीसाठा नियंत्रणासाठी १,६०० क्युसेक विसर्ग

Ujani Dam Reaches 99.78 Percent as Bhima Discharge Resumes: उजनी धरण जवळपास पूर्ण क्षमतेवर; भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन, पाण्याच्या आवक व पावसावर विसर्ग वाढीची शक्यता
Ujani Dam Nearly Full at 99.78 Percent Water Discharge Into Bhima River Resumes at 1600 Cusecs for Safety

Ujani Dam Nearly Full at 99.78 Percent Water Discharge Into Bhima River Resumes at 1600 Cusecs for Safety

Sakal
Updated on

सोलापूर : उजनी धरणातील पाणीसाठा ९९.७८ टक्क्यांवर पोचला असून, धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी चार दिवसांनंतर बुधवारी (ता. १२) रात्री साडेआठपासून विद्युतगृहातून १,६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण पाहून विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे.UPSC Success Story: हातात आईचा फोटो घेऊन UPSC मुलाखतीला गेले; पैठणच्या विश्वास झारगड यांची CAPF मध्ये १४५वी रँक, कुटुंबीयांनी स्वप्नांना दिले पंख

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com