Ujani Dam Flood Alert: सोलापूरकरांनो सावधान! उजनी धरणातून ९० हजार क्युसेक पाणी सोडले; नदीकाठच्या गावांसाठी महत्त्वाचा इशारा

Solapur Villages on Alert as Ujani Release Rises: उजनी धरणातून वाढीव विसर्गामुळे भीमा नदीत दीड लाख क्युसेक प्रवाह; दक्षिण सोलापूर-अक्कलकोट तालुक्यातील बंधारे दोन दिवस पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Ujani Dam Discharge Increased Heavy Inflow Raises Bhima River Level Flood Alert Issued for Solapur District

Ujani Dam Discharge Increased Heavy Inflow Raises Bhima River Level Flood Alert Issued for Solapur District

sakal

Updated on

सोलापूर: उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे पूर नियंत्रणासाठी धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग शनिवारी (ता. १) सायंकाळी सात वाजल्यापासून ९० हजार क्युसेक करण्यात आला आहे, जो सायंकाळी सहा वाजता ८१,६०० क्युसेक इतका होता. त्यामुळे भीमा नदीपात्रात शनिवारी सायंकाळी असलेला ५० हजारांचा प्रवाह रविवारी (ता. २) सकाळपर्यंत दीड लाख क्युसेकवर पोचणार आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली जाणार असून दोन दिवस ही स्थिती राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com