Mangalwedha News: उजनीचे पाणी मंगळवेढ्यात पोहोचण्याआधीच नदीकाठचा वीजपुरवठा दोन तासांवर; शेतकऱ्यांचा संताप

Ujani Water Yet to Reach Mangalwedha as Power Supply Is Cut: उजनीतून पाणी सोडले, पण शेतकऱ्यांची वीज दोन तासांवर; मंगळवेढ्यात प्रशासनाच्या नियोजनावर संताप
Solapur Mangalwedha Farmers Face Two Hour Power Supply as Ujani Water Release for Drinking Needs Moves Through Pandharpur

Solapur Mangalwedha Farmers Face Two Hour Power Supply as Ujani Water Release for Drinking Needs Moves Through Pandharpur

sakal

Updated on: 

मंगळवेढा : मंगळवेढा पंढरपूर सांगोला तीन तालुक्यातील संभावी पिण्याचे पाण्याची टंचाई दूर व्हावी यासाठी उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अजून पंढरपूरात आहे, तोवर मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे आहेत. त्या उपलब्ध पाण्यावर पिके जगताना अगोदर शेतकरी नाकीनव आला असतानाच पुन्हा खंडित वीज पूर्ण शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...