Ujani Water: उजनीचे पाणी वाया, बोराळे नंदूरचे तलाव कोरडे! शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संताप, कार्यालयात ठिय्या

Ujani Water Wasted As Borale Nandur Lakes Remain Dry: उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून वाया, टेलवरील बोराळे-नंदूर तलाव कोरडे; जनावरांसह पिकांसाठी पाणीअभावी शेतकऱ्यांचा आक्रोश, अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारावर रोष
Farmers And Shiv Sena Leaders Protest At Ujani Office As Borale Nandur Lakes Remain Dry Despite Ujani Water Release

Farmers And Shiv Sena Leaders Protest At Ujani Office As Borale Nandur Lakes Remain Dry Despite Ujani Water Release

esakal

Updated on

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा :उजनी कालव्यात तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील बोराळे, नंदूर तलावात पाणी सोडण्याबाबत चालढकल केल्याने जनावरांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांतून टाहो फोडला जात असून पिकांसाठी आणि माळावरच्या जनावरांसाठी तलावात पाणी सोडा म्हणून वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष केल्याने राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यानी शेतकऱ्यासमवेत उजनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com