
Higher Education Minister Chandrakant Patil guiding students at university convocation: “Use your knowledge for the nation’s service.”
esakal
Chandrakant Patil Speech : ज्ञान ही सर्वांत मोठी संपत्ती असून विद्यार्थ्यांनी पदवी व पदविकेच्या माध्यमातून मिळवलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग राष्ट्राच्या हितासाठी तथा वैभवासाठी करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.