
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ येथील नागनाथ विद्यालयाची विद्याथींनी वैष्णवी आदलिंगे ही आंतरराष्ट्रीय निवड चाचणी साठी पात्र ठरल्याची माहिती प्राचार्य बशीर शेख यांनी दिली. स्पर्धेसाठी , 14 ऑगस्ट 2025 रोजी आगाशे महाविद्यालय पुणे येथे पुणे विभागीय निवड चाचणी संपन्न झाली. या निवड चाचणीतून वैष्णवी आदलिंगे हिची निवड झाली आहे.