
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालीय. घरात बाथरूममध्ये वळसंगकर यांनी गोळ्या झाडून घेतल्या होत्या. आत्महत्येआधी लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटमध्ये डॉक्टर वळसंगकर यांनी रुग्णालयातील एका महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. आता महिला डॉक्टरच्या वकिलांनी या प्रकरणी मोठा खुलासा केलाय. मनिषा मुसळे-माने असं आरोपी महिला डॉक्टरचं नाव आहे.