

Vijay Jagtap Secures Rank 114 in MPSC 2024 Exam
Sakal
सलगर बुद्रुक : (जिल्हा सोलापूर) सलगर बुद्रुक जिल्हा सोलापूर येथील श्री विजय सौदागर जगताप हे 2024 साली घेण्यात आलेल्या महारास्ट्र राज्य लोकसेवा आयोगच्या(m.p.s.c) स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी 114 वी रेंक घेतली आहे.