crime
Sakal
बार्शी - लक्ष्याचीवाडी (ता. बार्शी) हद्दीत बार्शी-परांडा रस्त्यावर वाहतूक नियमन व केसेस करण्यासाठी पोलिस थांबले असताना बुलेट दुचाकीला थांबवताच दुचाकीस्वाराने पोलिसांस अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली असून, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.