Navratri Festival: विठ्ठल-रुक्मिणीच्या पुरातन अलंकारांची डागडुजी सुरू; पंढरपुरात नवरात्रोत्सवासाठी तयारी; ४० वर्षांपासून मुस्लिम कारागीर देतात सेवा

Muslim Artisans Restore Vitthal Rukmini Ornaments For Navratri: विठ्ठल-रुक्मिणीच्या पुरातन अलंकारांना नवा साज; नवरात्रोत्सवासाठी डागडुजी सुरू
Ancient Vitthal Rukmini Ornaments Being Restored In Pandharpur For Navratri With Muslim Artisans Preserving A 40 Year Tradition

Ancient Vitthal Rukmini Ornaments Being Restored In Pandharpur For Navratri With Muslim Artisans Preserving A 40 Year Tradition

sakal

Updated on: 

-भारत नागणे

पंढरपूर : आषाढी-कार्तिकीचा सोहळा जसा विठ्ठलाचा, तसाच नवरात्रोत्सव हा रुक्मिणी मातेचा. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, यातूनच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. कारागीर ताजुद्दीन पटवेकरी हे ४० वर्षांपासून देवाच्या दागिन्यांची डागडुजी व झळाली देण्याचे काम करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com