Maharashtra politics: जयंत पाटलांच्या जमिनींचा हिशेब काढला तर उत्तर देणं कठीण; पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूरात राजकीय आरोप-प्रत्यारोप!

Jaykumar Gore vs Jayant Patil controversy Pandharpur political allegations: पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा जयंत पाटील यांच्या जमिनींवर थेट आरोप; देवेंद्र फडणवीसांच्या विकासदृष्टीची जोरदार बाजू मांडत राजकीय वादाला नवी कलाटणी
Maharashtra Politics Heats Up as Gore Takes Dig at Jayant Patil

Maharashtra Politics Heats Up as Gore Takes Dig at Jayant Patil

sakal

Updated on

पंढरपूर : राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे जुने जाणते नेते आहेत. जयंत पाटील आणि त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशेब केला, तर त्यांना उत्तरही देता येणार नाही, असा टोला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी (ता. २६) येथे लगावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com