Ashadhi Wari 2025: 'वारीत ३५ हजार भाविकांसाठी वॉटरप्रूफ दर्शन मंडप'; विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची जय्यत तयारी

यावर्षी आषाढी वारीसाठी सुमारे १५ ते १६ लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार मंदिर समितीने दर्शनरांगेचे नियोजन केले आहे. वारी काळात पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी यंदा प्रथमच वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे.
Big Step for Pilgrims: Waterproof Pavilion Ready for 35,000 Devotees in Pandharpur
Big Step for Pilgrims: Waterproof Pavilion Ready for 35,000 Devotees in PandharpurSakal
Updated on

पंढरपूर : येत्या ६ जून रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत येणार आहेत. मंदिर समितीने वारकरी भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. यावर्षी श्री विठ्ठल- रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर समितीने विशेष अशी सोय केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com