
- धनाजी यादव
मारापूर : उजनी कालव्यातील वितरिका क्रमांक 37 मधून शेती पिकाला उन्हाळी पाणी न सोडल्यामुळे या लाभक्षेत्रात असलेली पिके सध्या उन्हामुळे पाण्याअभावी जळून चालली आहे कालवा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत चाललेले शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.