
Chhatrapati Sambhaji Talav Project in Solapur: सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर तलाव आणि छत्रपती संभाजी तलाव परिसरात बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी बाबागाडी (ट्रेन) सुरू करण्याचा निर्णय बासनात गुंडाळला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे दोन्ही प्रकल्प रखडले असून, बच्चेकंपनीचा आनंद हिरावून घेतला गेला आहे.