
सोलापूर : विख्यात न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला २५ दिवस लोटले तरी पोलिसांच्या हाती ठोस असे काहीच लागलेले दिसत नाही. दुसरीकडे, तपासाच्या अनुषंगाने तपास अधिकाऱ्यांनी मनीषा यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली असून त्यासाठी त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.