

Barshi Shocked as Woman Attacks Husband with Knife in Running Bus
Sakal
बार्शी : न्यायालयात पोटगीचा दावा सुरू असताना शहरात आई, भावासह वकिलांना भेटून परत तुळजापूरकडे जात असताना पत्नीने पतीवर बसमध्येच चाकूने हल्ला केला. तर दोन महिला आणि एकाने आई, भावास बेदम मारहाण केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.