
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे वनविभागाने बोरामणी गवताळ सफारी सुरू केली आहे. या सफारीमध्ये सोमवारी (ता.१२) सायंकाळी सहा वाजल्यापासून व मंगळवारी (ता.१३) सहा वाजेपर्यंत २४ तासांची प्राणीगणना करण्यात आली. यामध्ये ५८ हून अधिक प्रकारचे वन्यजीव येथे आढळले.