

Proposed site of Chokhoba memorial amid ongoing delay and political discussions.
sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे यांनी मंगळवेढ्यातील चोखोबा स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले मात्र राज्यात मुख्यमंत्र्याच्या पद बदलामुळे हे आश्वासन अपूर्ण राहिले असले तरी एकनाथ शिंदे राज्यातील सरकारचे प्रतिनिधी आहेत शिवाय या मतदारसंघात राजकीय बळ मिळाल्यामुळे आता तरी चोखोबा स्मारकाचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा मंगळवेढ्यातील नागरिकातून होत आहे व्यक्त होत आहे.