

Pandharpur Police Nab Woman Accused of Gold Jewellery Theft in Karnataka
sakal
पंढरपूर: पंढरपूर येथील बस स्थानकातून एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे नऊ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला कर्नाटकातील रायचूर येथून अटक केली आहे. ही कामगिरी पंढरपूर शहर पोलिसांनी केली आहे.