

Heatstroke Claims Life of Woman in Mohol; Summer Heat Turns Fatal
sakal
मोहोळ : पापरी (ता. मोहोळ) येथील महिला शेतकरी शोभा बाबूराव डोंगरे (वय ३५) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. रविवारी (ता. १०) दुपारी ही घटना घडली. मोहोळ तालुक्यात पंधरा दिवसांतील उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.