Solapur Crime: दागिन्यांच्या लोभातून बार्शीत महिलेचा खून; शहरातून पाच-सहा दिवसांपासून बेपत्ता,धक्कादायक कारण आलं समाेर!

shocking crime jewellery loot leads to murder: दागिन्यांच्या लालसेतून ज्येष्ठ महिलेचा खून; सीसीटीव्ही फुटेज डिलीट, पोलिसांच्या तपासात शेअर मार्केटमधील तोट्याचा धक्कादायक धागा
Missing Woman Found Dead in Barshi; Jewellery Motive Suspected

Missing Woman Found Dead in Barshi; Jewellery Motive Suspected

sakal

Updated on

बार्शी शहर : बार्शी शहरातून पाच-सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गंगुबाई कालीदास गडदे (वय ७३) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. दागिन्यांच्या लोभातून हा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शशिकांत वायकुळे (वय ६४, रा. उपळाई रोड, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून चांगदेव गोवर्धन पाटील (रा. हत्तीज, ता.बार्शी; सध्या बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com