

Female Patient in Men’s Ward Triggers Outrage; Health Authorities Face Criticism
sakal
हुकूम मुलाणी
मंगळवेढा: मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात पुरुषाच्या कक्षात स्त्री रूग्णाला दाखल करून घेतल्या प्रकाराची खा.प्रणिती शिंदे यांनी गंभीर दखल घेत ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. आरोग्य खात्याच्या निष्काळजी कारभाराची लक्तरे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी खासदारासमोर मांडली.