Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

Fake Accid Attack पंढरपुरात तरुणीने स्वत:वर अ‍ॅसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचं समोर आलंय. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आणि तरुणीची सखोल चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
Fake Acid Attack Exposed

Fake Acid Attack Exposed

Esakal

Updated on

पंढरपूर शहरात एका तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय. तरुणीवर इतर कोणी नाही तर तिने स्वत:च अ‍ॅसिड हल्ला केला होता. तिच्या जबाबात विसंगती आढळल्यानंतर सखोल चौकशीत तिनेच स्वत: ही माहिती पोलिसांना दिली. Fake Acid Attack Exposed

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com