Solapur Shiv Janmotsav: शिवजन्मोत्सव पाळणा सोहळ्याने सोलापूर शिवमय! महिला अन्‌ तरुणी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत; हजारो शिवप्रेमींची हजेरी..

Solapur city Turns Saffron During Shiv Jayanti festival: शिवजन्मोत्सवाच्या पाळणा सोहळ्याने सोलापूर शिवमय, हजारो शिवप्रेमींचा जल्लोष
Women and young girls dressed as Rajmata Jijau during the grand Shiv Janmotsav cradle ceremony in Solapur.

Women and young girls dressed as Rajmata Jijau during the grand Shiv Janmotsav cradle ceremony in Solapur.

sakal

Updated on

सोलापूर : शिवजयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर बुधवारी रात्री बारा वाजता श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने भव्य पाळणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘झुलवा पाळणा... पाळणा... बाळ शिवाजीचा’ हे पाळणा गीत गात हजारो शिवभक्त महिलांच्या साक्षीने सोलापुरातील शिवजन्मोत्सवास प्रारंभ झाला. या सोहळ्याला शहर व जिल्ह्यातून हजारो शिवप्रेमींनी हजेरी लावली. यावेळी महिला, तरुण आणि आबालवृद्धांच्या उत्साहाला आलेले उधाण डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com