Women's Day: ‘ती’च्या हाती सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची धुरा; दोन खासदार, उपमहापौर, जिल्हा परिषदेच्या ३६ सदस्या; तब्बल १४ नगराध्यक्ष महिला!

Solapur district women representation in politics news: सोलापूर जिल्ह्यात महिलांचे राजकीय नेतृत्व: १४ नगराध्यक्ष, ३६ जि. प. सदस्य
Internatinal Womens Day

Internatinal Womens Day

saka

Updated on

-प्रमिला चोरगी

सोलापूर : एकेकाळी राजकारणात महिलांना संधी मिळण्यामागे कुटुंबातील राजकीय वारसा हा प्रमुख घटक मानला जात होता. मात्र काळ बदलत असून, आता केवळ वारसाहक्कावर नव्हे, तर नेतृत्वगुण आणि कार्यक्षमतेच्या आधारे महिलांना राजकारणात संधी मिळत आहे. जिल्ह्यात दोन खासदार, ३६ जि. प. सदस्य, १४ नगराध्यक्ष, सहा सभापती अशा अनेक पदांवर महिला कार्यरत आहेत. काही वर्षांत कर्तृत्वावर ‘ती’ने राजकीय ओळख निर्माण केली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ज्योती वाघमारे यांनी नेतृत्वगुण अन् कार्यक्षमतेवर संसदेपर्यंत मजल मारली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com