Solapur News:'निष्क्रिय सरकारमुळे महिला अत्याचारांत वाढ'; महायुती सरकारविरोधात शहर महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने

Rising Atrocities Against Women Due to Inactive Govt: महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे म्हणाल्या, निष्क्रिय महायुती सरकारमुळे महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत आहे. या विरोधात सरकारने तातडीने पावले उचलावीत, महिलांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी.
Women’s Congress Slams Govt for Inaction on Growing Crimes Against Women
Women’s Congress Slams Govt for Inaction on Growing Crimes Against WomenSakal
Updated on

सोलापूर: गेल्या काही महिन्यांत कोपर्डीसारख्या दुर्दैवी घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. शहापूर, बदलापूर, सोलापूरसह महाराष्ट्रात पालघर, सातारा, नागपूर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही छेडछाड, विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com