Yashwantrao Statue Solapur: साेलापूरातील यशवंतरावांचा पुतळा ३ वर्षांपासून अच्छादनात! सुशोभीकरण पूर्णत्वाकडे; महाराष्ट्र दिनी तरी व्हावे पुतळ्याचे दर्शन

Why Solapur statue remains covered for three years : सात रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण पुतळा तीन वर्षांपासून आच्छादनाखाली; सुशोभीकरण अंतिम टप्प्यात असतानाही जयंती-पुण्यतिथीला अभिवादनाची संधी हिरावली
Citizens Demand Unveiling of Yashwantrao Statue on Maharashtra Day

Citizens Demand Unveiling of Yashwantrao Statue on Maharashtra Day

sakal

Updated on

सोलापूर: सात रस्ता परिसरातील यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांपासून आच्छादनात आहे. या कालावधीत जयंती व पुण्यतिथीलाही पुष्पहार अर्पण करता आलेला नाही. आता किमान महाराष्ट्र दिनी तरी पुतळ्याचे दर्शन व्हावे, अशी मागणी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com