Solapur Accident : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील चिमुकला जखमी
गंभीर जखमी झाल्याची फिर्याद लतीफ इस्माईल सय्यद (रा. आनंदनगर मार्केट, पुणे) यांनी मोहोळ पोलिसांत दिली. त्यावरून कंटेनर चालक सुदर्शनसिंग कालिचरणसिंग याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरून बहीण सायरा दुचाकीवरून भाच्याला सोबत घेऊन जात होती. त्यावेळी शेटफळजवळील एका हॉटेलसमोर आल्यावर कंटेनरने (जीजे ३९, टीए ०८५२) दुचाकीला जोरात धडक दिली.