लऊळ - होळे खु., तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील ४३ वर्षे युवा शेतकऱ्याने ५५ गुंठे क्षेत्रात डाळिंबीच्या फळबागेतून सात महिन्यात २३ लाखाचे उत्पन्न घेऊन उत्पाद्दीत केलेला माल बांगलादेश येथे पाठवण्यात आल्याने या शेतकऱ्याने नविन युवा शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.