Khamgaon : खामगाव शिवारात तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले: आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

Solapur News : हर्षद हरिदास मुठाळ (वय ३३ रा. खामगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी शेतात जात असताना दादासाहेब प्रभाकर पाटील यांच्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला अक्षय पाटील यांनी दोरीच्यासहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
Young Man Commits Suicide
Young Man Commits Suicide Sakal
Updated on

पांगरी : खामगाव (ता. बार्शी) शिवारात एका तरुणाने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. २२) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. अक्षय रवींद्र पाटील (वय ३१, रा. खामगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com