

Woman attacked with acid in Pandharpur admitted to hospital in serious condition
Esakal
पंढरपूरमध्ये रविवारी रात्री तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडलीय. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी अहिल्यानगरमधील शिर्डी तालुक्यात अॅसिड हल्ल्याची घटना घडली होती. आता पंढरपुरातील अॅसिड हल्ल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हल्ला कुणी आणि का केला हे अद्याप समजू शकलेलं नाही. अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. Acid Attack in Pandharpur