ST Employees : थकीत हप्ता एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; वेतनवाढीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

pending salary hike : राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘लालपरी’ धावती ठेवणाऱ्या ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने नाराजीचे वातावरण दूर झाले.
pending salary hike installment

pending salary hike installment

sakal

Updated on

नवेखेड : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला घाम, कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी उमटली. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होताच दिलेला शब्द पाळणारे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वासाची मोहर उमटली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com